याला म्हणतात मेव्हणा

प्रकाशन: संपादक मंडळ | २४ डिसेंबर २०१६

याला म्हणतात मेव्हणा - मराठी विनोद | Yaala Mhanatat Mevhana - Marathi Jokes

नवऱ्याने गोनी भरून आलं आणले
बायको ने विचारले एव्हडे आलं कशाला ?
नवरा: अग तूझ्या भावाच्या मुलाचे लग्न आहे ना !
बायको: मग लग्न आणि या आल्याचा काय संबंध ?
नवरा: अगं तुझ्या भावाने पत्रीकेत लिहलय, ‘लग्नाला आलंच पाहिजे...!’
याला म्हणतात मेव्हणा