सिधी बात नो बकवास

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ डिसेंबर २०१६

सिधी बात नो बकवास - मराठी विनोद | Sidhi Baat No Bakwas - Marathi Jokes

बायको: जेव्हा तुम्ही ‘देशी’ पीता तेव्हा मला ‘परी’ म्हणता, ‘बीअर’ पीता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता. मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘हडळ’ म्हणालात...
नवरा: आज मी ‘स्प्राईट’ पीलोय...
‘सिधी बात नो बकवास...’