प्रेमात सैराट लग्नानंतर नटसम्राट

प्रकाशन: संपादक मंडळ | २२ डिसेंबर २०१६

प्रेमात सैराट लग्नानंतर नटसम्राट - मराठी विनोद | Premat Sairat Lagnanantar Natsamrat - Marathi Jokes

नुकतंच पळून जाऊन लग्न केलेलं जोडपं गार्डन मध्ये बसलेले असतं
मुलगी: काय रे तुझ्या सोबत मी पळुन आल्यापासून ऐकदाही ‘आय लव्ह यू’ नाही बोललास
मुलगा: आय लव्ह यू...
मुलगी: मी तुझ्यासोबत येवढे घरचे सर्व सोडून आले आणि तु हे ही जगाला मोठ्या आवाजात ओरडुन सांगु शकत नाही का...
मुलगा: कुणी घर देता का घर या भवानीमुळे रस्त्यावर आलोय
प्रेमात सैराट आणि लग्न झाल्यावर नटसम्राट...