पूरावा तर उचला

प्रकाशन: संपादक मंडळ | २१ डिसेंबर २०१६

पूरावा तर उचला - मराठी विनोद | Purava Tar Uchala - Marathi Jokes

बंडू रस्त्यावर शौचाला बसला होता, तेवढ्यात पोलिस आले आणी त्याला घेउन जायला लागले.
बंडू: आव सायेब पूरावा तर उचला.