पुणेरी राँग नंबर

प्रकाशन: संपादक मंडळ | २० डिसेंबर २०१६

पुणेरी राँग नंबर - मराठी विनोद | Puneri Wrong Number - Marathi Jokes

पुणेरी राँग नंबर
अः देशपांडे आहेत का?
ब (चिडून): पावनखिंड लढवायला गेलेत. काही निरोप?
अःत्यांना म्हणाव, महाराज गडावर पोचले. मेलात तरी चालेल!