MarathiMati.com - Android App on Google Play Store

तुझा पोपट झालाय

प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जानेवारी २०११

तुझा पोपट झालाय - मराठी विनोद | Tujha Popat Jhalay - Marathi Jokes

एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा, बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते “तुझा पोपट झालाय, चल फूट इथून”
संता खाली पडलेला खडु उचलतो आणि लिहितो
“मी आलोच नव्हतो”

  • TAG

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store