बीपी म्हणजे बावळट पणा

प्रकाशन: संपादक मंडळ | १७ डिसेंबर २०१६

बीपी म्हणजे बावळट पणा - मराठी विनोद | BP Mhanaje Baavlat Pana - Marathi Jokes

बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की,
माझा ‘बीपी’ वाढलाय!
पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?
नवराःअगं ‘बीपी’ म्हणजे ‘बावळट पणा’