जरा कॅमेरात बघून सांगा ना

प्रकाशन: संपादक मंडळ | १५ डिसेंबर २०१६

जरा कॅमेरात बघून सांगा ना - मराठी विनोद | Jara Cameryat Baghun Sanga Na - Marathi Jokes

पुण्याला डेक्कनच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.
(दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन)
“अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का ?”