वीस नंबरची बस

प्रकाशन: संपादक मंडळ | १४ डिसेंबर २०१६

वीस नंबरची बस - मराठी विनोद | Vees Numberchi Bus - Marathi Jokes

पाहुणा: अहो कॅम्पला जायला कुठली बस पकडू ?
पुणेरी: २० नंबर ची पकडा.
पाहुणा: ...आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी: १० - १० च्या २ पकडा...