MarathiMati.com - Official WhatsApp Number

पुणेरी एकदम तिखट

प्रकाशन: संपादक मंडळ | १३ डिसेंबर २०१६

पुणेरी एकदम तिखट - मराठी विनोद | Puneri Ekdam Tikhat - Marathi Jokes

स्थळ - पुणे
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला...
मुलगी: बावळट, ब्रेक नाही का मारता येत...?
मुलगा (पुणेरी उत्तर): अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु ?
पुणेरी एकदम तिखट...

Book Home in Konkan