व्यावहारीक प्रश्न

प्रकाशन: संपादक मंडळ | १२ डिसेंबर २०१६

व्यावहारीक प्रश्न - मराठी विनोद | Vyavaharik Prashna - Marathi Jokes

स्थळ: पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.
पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे! साधारण किती खर्च येईल ?
डॉक्टर: ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून): ...आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर ?