थांबा मी चहा घेऊन आलो

प्रकाशन: संपादक मंडळ | १० डिसेंबर २०१६

थांबा मी चहा घेऊन आलो - मराठी विनोद | Thamba Me Chaha Gheun Aalo - Marathi Jokes

एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, “थांबा मी चहा घेऊन आलो...”
(१० मिनीटांनी)
चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया !