याला म्हणतात आनंदात टेंशन

प्रकाशन: संपादक मंडळ | ८ डिसेंबर २०१६

याला म्हणतात आनंदात टेंशन - मराठी विनोद | Yaala Mhanataat Anandat Tention - Marathi Jokes

पक्या: आज मी आनंदी होता होता टेंशन मध्ये आलो यार...
गण्या: काय रे काय झालं?
पक्या: आज मी धूलिवंदनासाठी जुना शर्ट काढला आणि त्यात नेमेकी एक पाचशे रुपयाची नोट सापडली...
“नवी नव्हे जुनी...”