ओ जावई बापू

प्रकाशन: संपादक मंडळ | ६ डिसेंबर २०१६

ओ जावई बापू - मराठी विनोद | Oh Javaee Bapu - Marathi Jokes

सासू: जावईबापू, पुढल्या जन्मात काय म्हणून जन्म घेणार ?
जावई: भिंतीवरची पाल, कारण तुमची मुलगी फक्त तिलाच घाबरते...