फोन का नाही उचलला

प्रकाशन: संपादक मंडळ | ५ डिसेंबर २०१६

फोन का नाही उचलला - मराठी विनोद | Phone Ka Nahi Uchalala - Marathi Jokes

नवरा (खुप संतापून): फोन का नाही उचलला ?
बायको (चिडून): मी रिंगटोनवर नाचत होते...