मला एक विचित्र आजार झालायं

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ डिसेंबर २०१६

मला एक विचित्र आजार झालायं - मराठी विनोद | Mala Ek Vichitra Aajar Jhalay - Marathi Jokes

पेशंट: डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं...
डॉक्टर: काय ?
पेशंट: जेवणानंतर भूक लागत नाही, सकाळी उठल्यावर झोप लागत नाही, काम केल्यावर थकवा येतो...! काय करू ?
डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा...