तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे

प्रकाशन: संपादक मंडळ | ३ डिसेंबर २०१६

तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे - मराठी विनोद | Tujhya Navaryache Kapade Evadhe Swachha Kase - Marathi Jokes

एक बाई (कपडे धुताना दुसरीला): तू वापरते तोच साबण मीही वापरते, मग तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे ?
दुसरी बाई: अगं, मी कपडे धुतांना त्यात माझा नवरा आहे असे समजून धोपटते, म्हणून...