माझं पण तुमच्यावर प्रेम आहे

प्रकाशन: संपादक मंडळ | २ डिसेंबर २०१६

माझं पण तुमच्यावर प्रेम आहे - मराठी विनोद | Majha Pan Tumachyavar Prem Aahe - Marathi Jokes

नवरा (बायकोला थोबाडीत मारुन म्हणाला): “पुरूष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो !”
बायको (२ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५ - २० लाटण्यांचे फटके मारुन म्हणाली): “तुम्ही काय समजता, की माझं तुमच्यावर प्रेम नाही ?”