ऐ जानेमन जरा दुपट्टा हटा

प्रकाशन: संपादक मंडळ | ३० नोव्हेंबर २०१६

ऐ जानेमन जरा दुपट्टा हटा - मराठी विनोद | Aye Janeman Jara Dupatta Hata - Marathi Jokes

एक मुलगी तोंडाला स्कार्प बांधुन स्कुटी ने चालली होती, समोरुन एक माणुस बाईकने येत होता...
तो तिला म्हणाला: “ऐ जानेमन जरा दुपट्टा हटाके चेहरा दिखाके हमारे दिलपर बिजली तो गिरा.”
मुलगी: पप्पा मी आहे...
पप्पा गाडी तिथेच सोडुन पंढरपुरच्या वारीला गेले