लग्नाची पहिली रात्र

प्रकाशन: संपादक मंडळ | १३ जानेवारी २०११

लग्नाची पहिली रात्र - मराठी विनोद | Lagnachi Pahili Ratra - Marathi Jokes

कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला
दुसऱ्या दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,
...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?
कांदा: अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.