नवरा बायकोचं भांडण

प्रकाशन: संपादक मंडळ | २९ नोव्हेंबर २०१६

नवरा बायकोचं भांडण - मराठी विनोद | Navara Baaykocha Bhandan - Marathi Jokes

नवरा - बायको मध्ये भांडण चालु होतं...
नवरा: मी भीत नाही तुला !
बायको: भित कसं नाही ? मला बघायला येताना ५ - ६ लोकं सोबत घेऊन आला, लग्नाच्या वेळी २०० - २५० लोकं घेऊन आला, आला की नाही ?
नवरा: हो आलो...
बायको: मी बघा वाघिणी सारखी लग्न करून एकटी आले व एकटीच राहते, चला भांडी घासा गप गुमाण.
नवरा: तु लय सिरीयस घेती राव, घासनी कुठंय ?