पाटलाचा नादच खुळा

प्रकाशन: संपादक मंडळ | २६ नोव्हेंबर २०१६

पाटलाचा नादच खुळा - मराठी विनोद | Patlacha Nadach Khula - Marathi Jokes

“एकदा एक पाटील आंघोळ करताना शाम्पू डोक्यासोबत खांद्यालाही लावत होता...”
बायको: अवं, हे काय करताय ? शाम्पू फकस्त डोस्क्याला लावायचा असतू...
पाटील: आगं येडे, हा काय साधा शाम्पू न्हवं... head & shoulders हाय...
पाटलाचा नादच खुळा...!