मायला आपल्याशी मजाक

प्रकाशन: संपादक मंडळ | २५ नोव्हेंबर २०१६

मायला आपल्याशी मजाक - मराठी विनोद | Mayala Aapalyashi Majak - Marathi Jokes

सुंदर अशा वातावरणात तिला घेऊन तलावाच्या काठा वर बसलो होतो...
तिने तर लाडात अंगावर पाणीचं उडवलं...
मग काय चुकीला माफी नाही...
दिली ढकलुन तलावात...
मायला आपल्याशी मजाक ते पण येवढ्या थंडीत...