एक म्हातारा मारवाडी

प्रकाशन: संपादक मंडळ | २२ नोव्हेंबर २०१६

एक म्हातारा मारवाडी - मराठी विनोद | Ek Mhatara Marwari - Marathi Jokes

एक म्हातारा मारवाडी अखेरचे श्वास मोजत असतांना बोलतो...
म्हातारा मारवाडी: माझी बायको कुढे आहे ?
बायको: मी इथेच आहे.
म्हातारा मारवाडी: माझी मुलगी कुढे आहे ?
मुलगा: मी पण इथेच आहे.
म्हातारा मारवाडी: अरे मुर्खांन्नो मग दुकानावर कोण आहे?