पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

पुण्यातल्या मुलीची अ‍ॅक्टीवा

प्रकाशन: संपादक मंडळ | २१ नोव्हेंबर २०१६

पुण्यातल्या मुलीची अ‍ॅक्टीवा - मराठी विनोद | Punyatalya Mulichi Activa - Marathi Jokes

पुण्यातली एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीवा घेऊन गॅरेज मधे जाते.
मॅकेनिक (गाडी चेक केल्यावर): मॅडम, बॅटरी बदलावी लागेल.
मुलगी: ठीक आहे.
मेकॅनिक: exide ची बसवू का ?
मुलगी(बराच विचार केल्यावर): नको, दोन्ही साईडची बसवा.
मेकॅनिक: ही अॅक्टीवा घ्या आणि कृपया घरी जा.
मेकॅनिक (मनातल्या मनात): बोर्डात ९५% मार्क होते म्हणे...

Book Home in Konkan