शाळेत नवीन मुलगी

प्रकाशन: संपादक मंडळ | २० नोव्हेंबर २०१६

शाळेत नवीन मुलगी - मराठी विनोद | Shalet Navin Mulagi - Marathi Jokes

शाळेमध्ये एक नवीन मुलगी येते.
मुलगा: तुझे नाव काय गं ?
मुलगी: मलाना सगळे ताई म्हणतात.
मुलगा: घ्या... काय योगायोग आहे, मला सगळे दाजी म्हणतात.