चिऊताई चिऊताई दार उघड

प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जानेवारी २०११

चिऊताई चिऊताई दार उघड - मराठी विनोद | Chiutaai Chiutaai Daar Ughad - Marathi Jokes

कावळा: चिऊताई, चिऊताई, दार उघड!
चिमणी: थांब माझ्या बाळाला पावडर लावते...
कावळा: माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे...
बाळ: आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!