जुण्या प्रेयसीच्या लग्नाची पत्रीका

प्रकाशन: संपादक मंडळ | १९ नोव्हेंबर २०१६

जुण्या प्रेयसीच्या लग्नाची पत्रीका - मराठी विनोद | Junya Preyasichya Lagnachi Patrika - Marathi Jokes

जुन्या प्रेयसीच्या लग्नाची पत्रिका मिळाली
थोडा त्रास झाला पण नंतर विचार केला...
नक्की जाणार...
प्रेम आपल्या जागी आहे आणि वरण - भात, वांग्याची भाजी आपल्या जागी...