दोन मुंग्या

प्रकाशन: संपादक मंडळ | १८ नोव्हेंबर २०१६

दोन मुंग्या - मराठी विनोद | Don Mungya - Marathi Jokes

दोन मुंग्या दारु पिऊन रस्त्याने जात असतात, त्यांना एक हत्ती दिसतो.
मुंगी: त्याला हानायच का ?
दुसरी मुंगी: नको ग, लोक नाव ठेवतील एकट्याला बघून मारलं म्हणतील.