काय पण अफवा

प्रकाशन: संपादक मंडळ | १६ नोव्हेंबर २०१६

काय पण अफवा - मराठी विनोद | Kaay Pan Aphava - Marathi Jokes

लोकं काय पण अफवा पसरवतात राव...
रात्री फक्त कचरा पेटवला अंगणातला...
सकाळी सगळे विचारत होते...
किती होते?