दोन हजाराची नोट

प्रकाशन: संपादक मंडळ | १४ नोव्हेंबर २०१६

दोन हजाराची नोट - मराठी विनोद | Don Hazarachi Note - Marathi Jokes

आज बॅंकेचा कॅशियर बेशुध्द होता होता राहिला...
जेव्हा ४ - ५ तास लाईनमध्ये उभे राहून एक बाई दोन हजाराची नोट बघून म्हणाली
“भाऊ, याच्यात अजून कलर्स दाखवा ना”.