तू चड्डी नाही घालत

प्रकाशन: संपादक मंडळ | २४ जानेवारी २०११

तू चड्डी नाही घालत - मराठी विनोद | Tu Chaddi Nahi Ghalat - Marathi Jokes

एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली
संता (चिडून ओरडतो): तू चड्डी नाही घालत का रे?
कावळा: तू चड्डीतच करतो का रे??