भाषा फारच अजब आहे

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ जानेवारी २०११

भाषा फारच अजब आहे - मराठी विनोद | Bhasha Pharach Ajab Aahe - Marathi Jokes

मराठी भाषा फारच अजब आहे ना...?
...गाडी ‘बिघडली’ असेल तर म्हणतात ‘बंद’ आहे.
आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात ‘चालू’ आहे...