तुझ्या आयुष्यात मी पहिलाच

प्रकाशन: संपादक मंडळ | २२ जानेवारी २०११

तुझ्या आयुष्यात मी पहिलाच - मराठी विनोद | Tujhya Aayushyat Me Pahilach - Marathi Jokes

तो: डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?
ती: अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.