मॅडम तुमची हि साडी

प्रकाशन: संपादक मंडळ | २० जानेवारी २०११

मॅडम तुमची हि साडी - मराठी विनोद | Madam Tumachi He Saadi - Marathi Jokes

कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली, ‘मॅडम तुमची हि साडी परत घ्या.’
मॅडम: अरे पण का?
गंगू: मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटतं तुम्हीच आहात, ते लक्ष पण देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा करतो.