MarathiMati.com - Android App on Google Play Store

साप्ताहिक राशिभविष्य

प्रकाशन: संपादक मंडळ | १९ फेब्रुवारी २०१७

साप्ताहिक राशिभविष्य | Weekly Horoscope in Marathi

साप्ताहिक राशिभविष्य - [Weekly Horoscope in Marathi]
दिनांक १९-०२-२०१७ ते २५-०२-२०१७ पर्यंतचे, १२ राशींचे साप्ताहिक भविष्य.

दैनिक राशिभविष्य | साप्ताहिक राशिभविष्य | मासिक राशिभविष्य | वार्षिक राशिभविष्य

मेष

नोकरीच्या समाधानाचा अनुभव येईल. बेबनाव अंगलट येईल. कलाकारांना संधी संभवते.

वृषभ

फसवणूक संभव. अनपेक्षित लाभ संभव.

मिथुन

जीवनातील महत्त्वाच्या निर्णयाला न्याय मिळण्याची शक्यता. प्रेमिकांत उत्साहवर्धक बदल.

कर्क

कुटुंबात वाद संभव. महत्त्वाच्या कामात खोळंबा संभवतो. आर्थिक मदत मिळेल. स्पर्धेत यश संभव.

सिंह

शारीरिक विकार त्रास देतील. वरिष्ठांकडून अपेक्षित प्रतिसाद दिसतो. प्रतिस्पर्धी आक्रमक होतील. राजकारणात गोंधळ तापदायक होण्याची शक्यता.

कन्या

शारीरिक विकार त्रास देतील. वरिष्ठांकडून अपेक्षित प्रतिसाद दिसतो. प्रतिस्पर्धी आक्रमक होतील. राजकारणात गोंधळ तापदायक होण्याची शक्यता.

तुळ

प्रेमाच्या/मायेच्या माणसांकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळेल. अविवेकातून खिशाला कोरड पडेल.

वृश्चिक

गूढ उकलेल. सहकार क्षेत्रात उत्तम कार्य घडण्याबरोबरच अवमान पदरी पडण्याची शक्यता.

धनू

कर्जफेडीची संधी दिसते. दंतविकार उसळण्याची शक्यता. धार्मिक कार्य घडेल. दान करा.

मकर

इतरांना तुमची मदत होऊन आत्मिक समाधान लाभेल. शेअर मार्केटमध्ये योगदान फायद्याचे.

कुंभ

वेळेची कसरत होईल. जीव सांभाळा.

मीन

विद्वत्तेला अपेक्षित प्रतिसाद नसला तरी प्रबोधनाचे महत्त्व वाढेल. अनपेक्षित शुभघटना संभव.

MarathiMati.com - Android App on Google Play Store