घरचा वैद्य

आरोग्य | Health

घरचा वैद्य - [Home Remedies]

अपचन झाल्यास | Indigestion

अपचन झाल्यास

घरचा वैद्य

अपचन झाल्यास थोडीशी बडीशेप किंवा जिरे, ताजे आले आणि कडीपत्ता गरम पाण्यात घाला. थोडा वेळ पाणी तसेच ठेवा. नंतर या पाण्यात १ कप पाणी घालून गाळून घ्या.

अधिक वाचा

काविळ आणि घरगुती उपाय | Jaundice

काविळ आणि घरगुती उपाय

घरचा वैद्य

काविळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत.

अधिक वाचा

हिवाळ्यातील आजार आणि घरगुती उपचार | Winter disease

हिवाळ्यातील आजार आणि घरगुती उपचार

घरचा वैद्य

हिवाळ्यात विशेषत्त्वाने काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, खारीक, खोबरे, बेदाणे इत्यादी पदार्थांचं सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावं.

अधिक वाचा

बध्दकोष्ठ | Constipation

बध्दकोष्ठ

घरचा वैद्य

रात्री झोपतांना एक कप दुधांत उकळलेले एक अंजीर व बिया काढलेले दोन मनुके चांगले चावून खावे. नंतर ते दुध सुद्धा प्यावे.

अधिक वाचा

अतिसार, हगवण | Diarrhea

अतिसार, हगवण

घरचा वैद्य

एक पेला नारळाच्या पाण्यात एक चमचा वाटलेले जिरे टाकून प्याल्याने अतिसारात आराम येतो.

अधिक वाचा