आरोग्य सल्ला

आरोग्य | Health

आरोग्य सल्ला - [Health Tips] Get Free Health Tips(अरोग्य सल्ला) in Marathi Language from Experienced Doctors.

स्त्रियांसाठी योगासने आणि व्यायाम | Yoga Exercises For Women

स्त्रियांसाठी योगासने आणि व्यायाम

आरोग्य सल्ला

प्रकृती चांगली ठेवण्याकरता चौरस आहार, योग्य विश्रांती, मनःशांती, आंतर्बाह्य स्वच्छता या मूलभूत गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेसा व्यायाम.

अधिक वाचा

लैंगिक शिक्षण सुखाचा मूलमंत्र | Laingik Shikshan Sukhacha Mulmantra

लैंगिक शिक्षण सुखाचा मूलमंत्र

आरोग्य सल्ला

लैंगिक शिक्षण खरं म्हणजे आपल्याकडे नवीन नाही. ऋषिमुनींनी त्याचा शास्त्रीय बैठकीवर विचार करून ग्रंथरचानाही केली होती. त्यांनी त्याला असं अवास्तव महत्त्व दिलं नव्हतं. तसा तो विषय त्याज्यही मानला नव्हता. पुढे त्याला अनिष्ट वळण लागलं आणि त्याचा बाऊ करून तो विषय त्याज्य मानला गेला.

अधिक वाचा

मासिक पाळी आणि तक्रारी | Masik Pali Ani Takrari

मासिक पाळी आणि तक्रारी

आरोग्य सल्ला

सामान्यपणे १३ ते १४ वर्षांच्या दरम्यान मुलीच्याच पाळीची सुरुवात होते. पाळी जाण्याचा काळ सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ वर्षाच्या आसपास धरला जातो.

अधिक वाचा