आरोग्य सल्ला

आरोग्य | Health

आरोग्य सल्ला - [Health Tips] Get Free Health Tips(अरोग्य सल्ला) in Marathi Language from Experienced Doctors.

समतोल आहाराचे महत्त्व | Samatol Aaharache Mahatva

समतोल आहाराचे महत्त्व

आरोग्य सल्ला

साजूक तूप, बदाम यासारखे पौष्टिक मानले गेलेले पदार्थ खाल्ले तरच शरीराचे उत्तम पोषण होते असे अनेकांना वाटते, परंतू निव्वळ पौष्टिक पदार्थ असलेला आहार संतुलित असतोच असे नाही.

अधिक वाचा

डोळे - आरोग्य आणि सौंदर्य | Eyes Beauty And Health

डोळे - आरोग्य आणि सौंदर्य

आरोग्य सल्ला

आवश्यक असलेल्या आहाराच्या अभावामुळे डोळ्यांचा टवटवीतपणा, सतेजपणा कमी होत जातो. बालपणापासून असा आहार मिळाला नाही, तर पुढे डोळ्यांच्या गंभीर तक्रारी सुरू होतात आणि त्यातून अंधत्वही येऊ शकते.

अधिक वाचा

वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स | Weight Loss Ayurvedic Tips

वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स

आरोग्य सल्ला

चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो.

अधिक वाचा

मुलगी वयात येत आहे | Mulagi Vayat Yet Aahe

मुलगी वयात येत आहे

आरोग्य सल्ला

मुलांच्या पेक्षा मुली वयात लवकर येत असतात हा निसर्गाचा नियमच आहे. या काळात मुलीच्यात खूप बदल घडून येत असतो.

अधिक वाचा

कुशाग्र बुध्दी साठी | Kushagra Buddhi Sathi

कुशाग्र बुध्दी साठी

आरोग्य सल्ला

‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही.

अधिक वाचा