MarathiMati.com - Android App on Google Play Store

आरोग्य सल्ला

आरोग्य | Health

आरोग्य सल्ला - [Health Tips] Get Free Health Tips(अरोग्य सल्ला) in Marathi Language from Experienced Doctors.

बाळंतपण एक गोड वेदना | Balantapan Ek God Vedana

बाळंतपण एक गोड वेदना

विभाग आरोग्य सल्ला

बाळंतपण म्हणजे स्त्रियांचा दुसरा जन्मच असं म्हटलं जातं. पण गर्भवतीनं योग्य काळजी घेतली तर बाळंतपणातील वेदनांचं रूपांतर गोड संवेदनात होऊ शकेल.

अधिक वाचा

आई बाळाचे संगोपन | Aai Balache Sangopan

आई बाळाचे संगोपन

विभाग आरोग्य सल्ला

दिवस राह्ल्यापासून मूल मोठं होईपर्यंत त्याची सर्वार्थाने काळजी घेणारी आईच असते. बाळाचा सर्वांगीण विकास घडविताना काय करावं लागतं ? कोणती पथ्य पाळावी लागतात ? आरोग्याची व्याख्या ही वर्षावर्षाला बदलत आली आहे

अधिक वाचा

गर्भारपण | Pregnancy

गर्भारपण

विभाग आरोग्य सल्ला

गर्भावस्थेत उद्भवणाऱ्या अडचणींची आधी चाहूल घेऊन त्याप्रमाणे इलाज केल्यास प्रसूतीसुद्धा चांगली व सुरळीत होऊ शकते.

अधिक वाचा

गकेसांची निगा आणि सौंदर्य | Kesanchi Niga Ani Saundarya

केसांची निगा आणि सौंदर्य

विभाग आरोग्य सल्ला

काळाभोर लांबसडक केशसंभार सर्वांनाच आवडतो. केस जितके लांब तितकीच त्यांची निगा राखणं कठीण काम असतं.

अधिक वाचा

भोजनातील हानिकारक संयोग | Unsafe Food Cocktail

भोजनातील हानिकारक संयोग

विभाग आरोग्य सल्ला

अ‍ॅल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store