Download MarathiMati.com's New Android App from Google Play

औषधी डाळींब

प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१३

औषधी डाळींब | Medicinal Pomegranate

डाळींबाने बसका आवाज सुधारतो

डाळींबात अनेक औषधी गुण आहेत. डाळींबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार बरा होतो.काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play