व्हॅलेन्टाईन्स डे मराठी शुभेच्छापत्रे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ फेब्रुवारी २०१३

व्हॅलेन्टाईन्स डे मराठी शुभेच्छापत्रे | Valentines Day Marathi Greetings

व्हॅलेन्टाईन्स डे - (Valentines Day Marathi Greetings) व्हॅलेन्टाईन्स डे हा दरवर्षी फेब्रुवारी १४ या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या चाहत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. हा दिवस सेंट व्हॅलेन्टाईन नावाच्या दोन ख्रिश्चन हुतात्म्यांच्या नावाने साजरा करतात.

Send this Marathi Greeting