MarathiMati.com - Android App on Google Play Store

भारतीय प्रजासत्ताक दिन मराठी शुभेच्छापत्रे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ जानेवारी २०१४

भारतीय प्रजासत्ताक दिन मराठी शुभेच्छापत्रे | Republic Day Marathi Greetings

भारतीय प्रजासत्ताक दिन मराठी शुभेच्छापत्रे - (Republic Day Marathi Greetings) भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली.

Send this Marathi Greeting
MarathiMati.com - Android App on Google Play Store