गुढी पाडवा मराठी शुभेच्छापत्रे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ मार्च २०१४

गुढी पाडवा मराठी शुभेच्छापत्रे | Gudhi Padwa Marathi Greetings

गुढी पाडवा मराठी शुभेच्छापत्रे - [Gudhi Padwa Marathi Greetings] चैत्र महिना ह मराठी महिन्यांतला पहिला महिना. त्या महिन्यांतला पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा नव संवत्सराचा म्हणजे नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे.

Send this Marathi Greeting