हिरवळ

हिरवळ | Green

हिरवळ - [Green] निसर्गाचे ‌ऋण फेडण्यासाठी हाती घेतलेली मोहीम.

जागतिक तापमानवाढ | Global warming

जागतिक तापमानवाढ

विभाग हिरवळ

जागतिक तापमानवाढ पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमानवाढीची प्रक्रिया आहे. याचबरोबर सहसा हवामानातील बदल व भविष्यातील त्यामुळे होणारे बदल यांचाही उल्लेख यासंदर्भात करण्यात येतो.

अधिक वाचा

मेळावर आली कारवी | Melavar Aali Karvi

मेळावर आली कारवी

विभाग हिरवळ

एखाद्या खुरट्या वृक्षासारखी दिसणारी कारवी (Strobilanthes callosa) ही Strobilanthes या वनस्पती प्रकारातील एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे. पश्चिम घाटाच्या डोंगरउतारांवरील बरड मातीत जिथं अगदी मोजक्या वनस्पती कशाबशा उगवतात तेथे कारवी भरभरुन येते.

अधिक वाचा

बहुगुणी गिरीपुष्प | Bahuguni Giripushpa

बहुगुणी गिरीपुष्प

विभाग हिरवळ

शाश्वत विकासाच्या वाटेवर चालताना सेंद्रिय शेती, भूमी-जल व इतर संसाधनांचा कार्यक्षम, काटकसरीने वापर करणे निकडीचे झाले आहे.

अधिक वाचा

गोष्ट एका घुबड पक्ष्याची - हिरवळ | Gosht Eka Ghubad Pakshyachi - Green

गोष्ट एका घुबड पक्ष्याची

हिरवळ

गोष्ट एका घुबड पक्ष्याची
पारिजातकाचा सडा
शब्द पाऊस हा वेडा
शब्द जमिनीचा ओढा

अधिक वाचा