Download MarathiMati.com's New Android App from Google Play

रंगमहर्षी एस. एम. पंडित यांची अनोखी चित्रशैली

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

रंगमहर्षी एस. एम. पंडित यांची अनोखी चित्रशैली | Romancing with the Canvas and Colours

रंगमहर्षी एस. एम. पंडित यांची अनोखी चित्रशैली - Romancing with the Canvas and Colours

रंगमहर्षी एस. एम. पंडित यांच्या तैल चित्रांचे प्रदर्शन पुणे येथे होत आहे. ‘Romancing with the Canvas and Colours’ हे चित्र प्रदर्शन एस. एम. पंडित यांच्या जन्मशताब्दी निमित्त भरविण्यात येत आहे. पुण्यातील कलाप्रेमींसाठी पंडितजींच्या अनोख्या चित्रशैलीची जादू जवळून अनुभवण्याची ही सुवर्णसंधी आहे. पुणे येथील ‘दर्पण आर्ट गॅलरी’ आणि ‘द रवी परांजपे स्टुडिओ’ या दोन ठिकाणी हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

रंगमहर्षी एस. एम. पंडित यांची अनोखी चित्रशैली
Romancing with the Canvas and Colours

दिनांक: ४ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०१६
वेळ: सकाळ ११ ते सायंकाळ ७:३०
स्थळ: दर्पण आर्ट गॅलरी, पत्रकार नगर, पुणे आणि द रवी परांजपे स्टुडिओ, मॉडेल कॉलनी, पुणे
संपर्क: दर्पण आर्ट गॅलरी - ०८७९३४४७८४५ | द रवी परांजपे स्टुडिओ - ०९४२१०१७४३२, ०९४०५४३६१७५

दर्पण आर्ट गॅलरी

द रवी परांजपे स्टुडिओ

Download MarathiMati.com's New Android App from Google Play