भावगीत

भावगीत | Bhavgeet

भावगीत - [Bhavgeet] मराठी भावगीत प्रकारातील विविध गाणी.

भातुकलीच्या खेळामधली | Bhatukalichya Khela Madhali

भातुकलीच्या खेळामधली

भावगीत

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥

अधिक वाचा

ही वाट दूर जाते | Hi Vaat Dur Jate

ही वाट दूर जाते

भावगीत

ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनांतला का तेथे असेल रावा? ॥धृ॥

अधिक वाचा

खेड्यामधले घर कौलारू | Khedyamadhale Ghar Kaularu

खेड्यामधले घर कौलारू

भावगीत

आज अचानक एकाएकीं । मानस लागे तेथे विहरु
खेड्यामधले घर कौलारू ॥धृ॥

अधिक वाचा

तोच चंद्रमा नभात | Toch Chandrama Nabhat

तोच चंद्रमा नभात

भावगीत

तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मज समीप तीच तूहि कामिनी ! ॥धृ॥

अधिक वाचा

ये रे घना ये रे घना | Ye Re Ghana Ye Re Ghana

ये रे घना ये रे घना

भावगीत

ये रे घना, ये रे घना ।
न्हाऊ घाल माझ्या मना ॥धृ॥

अधिक वाचा