राग यमन

राग यमन | Raag Yaman

राग यमन - [Raag Yaman] शास्त्रीय संगीतातील राग यमन या राग प्रकारानुसार मराठी गाण्यांचा संग्रह.

जीवनात ही घडी | Jeevanat Hee Ghadi Ashich Rahude

जीवनात ही घडी

राग यमन

जीवनात ही घडी अशीच राहु दे
प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे ॥धृ॥

अधिक वाचा

तोच चंद्रमा नभात | Toch Chandrama Nabhat

तोच चंद्रमा नभात

राग यमन

तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मज समीप तीच तूहि कामिनी ! ॥धृ॥

अधिक वाचा