राग मल्हार

राग मल्हार | Raag Malhar

राग मल्हार - [Raag Malhar] शास्त्रीय संगीतातील राग मल्हार या राग प्रकारानुसार मराठी गाण्यांचा संग्रह.

घन घन माला | Ghan Ghan Mala

घन घन माला

राग मल्हार

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ॥

अधिक वाचा