मराठी गाणी

मराठी गाणी | मराठी गाण्यांचे बोल | Lyrics of Marathi Songs | Gani | Geet - Page 2
मराठी गाणी

मराठी गाणी - [Marathi Songs, Marathi Gani, Marathi Geet] मराठी गाणी, गाण्यांचे बोल, माहिती आणि व्हिडीओ [Collection of Marathi Songs Lyrics, Song Information with Audio and Videos] Page 2.

आनंदाचे डोही आनंदतरंग | Anandache Dohi Anand Tarang

आनंदाचे डोही आनंदतरंग

संत तुकाराम, श्रीनिवास खळे, लता मंगेशकर, अभंग,

आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥धृ॥

अधिक वाचा

जीवनात ही घडी | Jeevanat Hee Ghadi Ashich Rahude

जीवनात ही घडी

मराठी गाणी

जीवनात ही घडी अशीच राहु दे
प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे ॥धृ॥

अधिक वाचा

तोच चंद्रमा नभात | Toch Chandrama Nabhat

तोच चंद्रमा नभात

मराठी गाणी

तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मज समीप तीच तूहि कामिनी ! ॥धृ॥

अधिक वाचा

घन घन माला | Ghan Ghan Mala

घन घन माला

मराठी गाणी

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ॥

अधिक वाचा

भातुकलीच्या खेळामधली | Bhatukalichya Khela Madhali

भातुकलीच्या खेळामधली

मराठी गाणी

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥

अधिक वाचा